esakal | वैभववाडी: मुसळधार पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळली,वाहतुक ठप्प । Rain
sakal

बोलून बातमी शोधा

मुसळधार पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळली,वाहतुक ठप्प

मुसळधार पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळली,वाहतुक ठप्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी : मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापुर या राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटात दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली असुन पोलीसांनी वाहतुक फोंडा आणि भुईबावडा घाटमार्गे वळविली आहे. आज सायकांळी चार वाजल्यापासुन तालुक्यात वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला.

हेही वाचा: बेळगाव : शहरातील भाजी मार्केट आता दिवसभर सुरु राहणार

loading image
go to top