Amba River Flood: मुसळधार पावसाचा कहर! अंबा नदीला महापूर; वाकण-पाली मार्गावर अडकलेल्या २८ जणांची थरारक सुटका..

Amba River flood rescue operation in Pali: अंबा नदीला आलेल्या महापुरामुळे वाकण-पाली मार्गावर निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीत रेस्क्यू टीमकडून २८ नागरिकांची जीवावर उदार होऊन केलेली थरारक सुटका
Amba River Crosses Danger Mark; Swift Rescue Operation Saves 28 Lives in Pali

Amba River Crosses Danger Mark; Swift Rescue Operation Saves 28 Lives in Pali

esakal

Updated on

-अमित गवळे

पाली: मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीला आलेल्या या भीषण पुरामुळे रविवारी (ता. 5) वाकण पाली राज्य महामार्गावर वाकण आणि वजरोली गावाजवळ मोठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. येथील पुराच्या पाण्यात तब्बल 28 नागरिक अडकून पडले होते, ज्यांना रेस्क्यू टीमने अत्यंत शिताफीने सुखरूप बाहेर काढले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com