Raigad News: मुसळधार पावसाचा कहर! पालीजवळ धोंडसे गावात मोठी दरड कोसळली; वीज खांब पडल्याने पाणीपुरवठा ठप्प

Heavy rain damage in Raigad: धोंडसे गावाजवळ टेकडी घसरून रस्ता बंद, विजेचा खांब कोसळल्याने पाणीपुरवठा खंडित; सरपंच, पोलीस पाटील आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना
Heavy Rain Causes Landslide Near Pali, Administration Begins Restoration Work

Heavy Rain Causes Landslide Near Pali, Administration Begins Restoration Work

esakal

Updated on

-अमित गवळे

पाली: मुसळधार पावसामुळे रविवारी (ता. 5) सुधागड तालुक्यातील धोंडसे गाव ते स्मशानभूमी रस्त्यावर मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दरड कोसळण्याच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही, अशी माहिती पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com