संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी निघणारी धारातीर्थ यात्रा यंदा किल्ले रायगडावर येणार असून ७ फेब्रुवारीला पोलादपूर तालुक्यातील नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मस्थळ उमरठ येथून सुरू होणार आहे
महाड : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेकडून (Shiv Pratishthan Hindustan Sanghatana) पोलादपूर तालुक्यातील उमरठ ते रायगड किल्ला (Raigad Fort) अशी पायी धारातीर्थ यात्रा ७ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.