Sindhudurg Tourism: सिंधुदुर्ग सागरी पर्यटनासाठी ऐतिहासिक पाऊल!समुद्रात उतरणार पर्यटनाचा ‘गुलदार’; निवती येथे साकारणार पाण्याखालील संग्रहालय..

Shipwreck diving attraction at Nivati lighthouse: निवती किनाऱ्यावर ‘ईएक्स आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालयात रूपांतर; शिप रेक डायव्हिंग, स्कूबा व स्नॉर्कलिंगमुळे सिंधुदुर्ग सागरी पर्यटनाला नवी झेप
Marine Tourism in Maharashtra Gets Major Push as INS Guldar Heads to Nivati Coast

Marine Tourism in Maharashtra Gets Major Push as INS Guldar Heads to Nivati Coast

sakal

Updated on

मालवण : महाराष्ट्र सागरी मंडळ (मुंबई) आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला जागतिक स्तरावर नेणारा एक ऐतिहासिक प्रकल्प आकारास येत आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून चर्चेत असलेले भारतीय नौदलातून निवृत्त झालेले ‘ईएक्स आयएनएस गुलदार’ हे भव्य जहाज पाण्याखालील संग्रहालयात रूपांतरीत होण्यासाठी सज्ज झाले आहे. आज हे जहाज विजयदुर्ग बंदरातून ‘टग’ बोटीच्या साहाय्याने निवती लाईट हाऊसच्या दिशेने रवाना करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Ujjain
Amboli waterfall crowd today
Ramayan Circuit
Why is Amboli Waterfall famous during monsoon?
Marathi News Esakal
www.esakal.com