Historic Farmer Relief: ऐतिहासिक कर्जमाफी आणि वीज बिल माफी दक्षिण रायगड भाजप किसान मोर्चा अध्यक्ष सुजित बारसकर यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

कर्जमाफी व वीज बिल थकबाकी माफीच्या ऐतिहासिक निर्णयाने बळीराजाला दिलासा; दक्षिण रायगड भाजप किसान मोर्चा अध्यक्ष सुजित बारसकर यांचे मुख्यमंत्र्यांना आभार
District president Sujit Baraskar said the decisions would provide major financial relief and strengthen the rural economy.

District president Sujit Baraskar said the decisions would provide major financial relief and strengthen the rural economy.

Sakal

Updated on

पाली : राज्य शासनाने शेतकरी बांधवांसाठी जाहीर केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या आणि ४८ हजार कोटी रुपयांच्या जुन्या वीज बिल थकबाकी माफीच्या ऐतिहासिक निर्णयाचे दक्षिण रायगड भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुजित बारसकर यांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. या क्रांतिकारी निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार अभिनंदन केले असून जिल्ह्यातील समस्त शेतकरी वर्गाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com