पाली - परिस्थितीला दोष न देता अथक परिश्रम व खडतर मेहनतीच्या जोरावर सुधागड तालुक्यातील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे शिकणाऱ्या आदिवासी समाजातील ज्योत्स्ना पुजारे हिने बारावी परीक्षेत तब्बल 81.71 टक्के मिळवून सुधागड तालुक्यात कला शाखेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.