Sheep fight in sudhagad
sakal
पाली - सुधागड तालुक्यातील गोंदाव गावातील टायगर गोट फार्म या ठिकाणी शेकडो लोकांसमोर चालू असलेल्या मेढ्यांच्या झुंजीवरून सट्टा-जुगारावर रविवारी (ता. 21) पोलिसांनी छापा टाकून एक कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच काही जणांना अटक करण्यात आली आहे.