New Ships : समुद्रात ‘मालवण’ शक्तिस्थान; स्वदेशी युद्धनौका सेवेत, शिवरायांना अभिवादन

Maritime Security : ‘मालवण’ नावाची स्वदेशी युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली असून यामुळे नौदलाची ताकद वाढली आहे. शिवरायांच्या आरमार परंपरेला ही आदरांजली आहे.
Shivaji Maharaj naval legacy

Shivaji Maharaj naval legacy

sakal

Updated on

सावंतवाडी : देशाच्या खुल्या समुद्रात पुन्हा एकदा मालवण नावाचे नौदलाचे शक्तिस्थान मुक्त विहार करू लागले आहे. ‘मालवण’ ही ‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट’ (ASW SWC) युद्धनौका मंगळवारी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. विशेष म्हणजे, या युद्धनौकेची बांधणी स्वदेशी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com