दिल्लीत गेलेल्या त्या १० जणांचा रत्नागिरीत शोध सुरु.....

Investigation of those 10 persons from Ratnagiri in Delhi started kokan marathi news
Investigation of those 10 persons from Ratnagiri in Delhi started kokan marathi news
Updated on

 रत्नागिरी : निजामुद्दीन मरकज येथे जवळपास १७०० लोक धार्मिक कार्यासाठी जमले होते. त्यापैकी बरेच जण परदेशातून देखील आले होते.

कोरोनाविरोधात लढण्यासाठी लता दीदींनी दिला मदतीचा हात -
ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत २४ जणांना संसर्ग झाला आहे आणि ३०० पेक्षा जास्त लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून आली  आहेत.

अनेक लोक येथून इतर राज्यात गेल्याची माहिती मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून याच कार्यक्रमासाठी गेलेल्या ८ ते १० जणांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांकडून पोलिसांच्या मदतीने या सगळ्यांचा शोध सुरु असून रत्नागिरीकरांसाठी हि गोष्ट चिंता वाढवणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com