Jaygad Chiplun Satara Highway : मुंबई-गोव्यानंतर आता 'हा' तिसरा महामार्ग बदलणार कोकणाचे रूप; चिपळूण बनणार लॉजिस्टिक हब, पाहा कसा असेल मार्ग

Jaigad Chiplun Satara Greenfield Expressway Project : जयगड-चिपळूण-सातारा हरितक्षेत्र द्रुतगती महामार्गामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क अधिक वेगवान होणार असून, चिपळूणला लॉजिस्टिक हब म्हणून मोठी संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Konkan Greenfield Expressway Maharashtra

Konkan Greenfield Expressway Maharashtra

esakal

Updated on

Jaigad Chiplun Satara Expressway : कोकणची किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील अंतर ऐतिहासिकदृष्ट्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. जयगड-चिपळूण-सातारा हरितक्षेत्र द्रुतगती महामार्गासाठी सल्लागार नियुक्तीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा आणि गुहागर-विजापूर महामार्गानंतर आता जयगड-चिपळूण-सातारा हरितक्षेत्र द्रुतगती हा तिसरा महामार्ग चिपळूणमधून जाणार आहे. चिपळूण लॉजिस्टिक हब बनण्याची ही मोठी संधी निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Chiplun Flyover Latest Update
Chiplun flyover Buddhistwadi connecting road work
Rare white mongoose Chiplun
Pune Bengaluru Greenfield Highway latest update
Marathi News Esakal
www.esakal.com