Kankavli Firing Case : कणकवलीत गोळ्या झाडून बांधकाम व्यावसायिकाचा खून, अवघ्या २१ वर्षीय तरूणाने केला खून; खुनाचे नेमकं कारण काय?

Builder Shot Dead Kankavli : कणकवलीत गोळ्या झाडून बांधकाम व्यावसायिकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात २१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून खुनाचे कारण शोधले जात आहे.
21 year old youth kills builder in Kankavli

esakal

Updated on

Kankavli Builder Killed : कणकवली शहरातील बांधकाम व्यावसायिक सुशांत जनार्दन दळवी (वय ३८, रा. कनकनगर, कणकवली) यांचा त्यांच्याकडेच कामाला असलेला मुकादम अमर सत्यवान कदम (वय २१, सध्या रा. बोर्डवे, मूळ रा. ओरोस) याने खून केल्याची बाब प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. या घटनेत आणखी दोघांचा सहभाग असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. हा प्रकार आज सकाळी उघड झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com