Kankavli Police Station : पुण्यातील 30 वर्षीय मद्यधुंद तरुणीचा कणकवलीत हायव्होल्टेज ड्रामा! थेट पोलिस ठाण्यात घुसून प्रभारी अधिकाऱ्याला मारहाण, महिला कर्मचाऱ्याचीही कॉलर पकडली

Woman attacks police officer in Kankavli : कणकवली बाजारपेठेत मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस ठाण्यात अधिकाऱ्याला मारहाण आणि महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की केल्याचाही आरोप आहे.
Woman assaults police personnel in Sindhudurg

Woman assaults police personnel in Sindhudurg

esakal

Updated on: 

कणकवली : येथील पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला पोलिस ठाण्यातच मारहाण केल्याचा, तसेच महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या शासकीय गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निशिगंधा दत्ताराम बागवे (वय अंदाजे ३०, रा. फातिमानगर, पुणे) असे संबंधित महिलेचे नाव (Kankavli police station assault incident) आहे. मद्यधुंद अवस्थेत कणकवली बाजारपेठेत आरडाओरड व शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी तसेच पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sindhudurg Crime Damini Palav
Maharashtra Police News Kankavli Woman Head Constable Death Case Husband Police Constable Booked in Investigation
Kankavli police constable Smita Mane death news
Gujarat Woman Assault Case: What Happened in Surendranagar?