Kankavli ZP : पक्ष कोणताही असो, कणकवलीत मक्‍तेदारी राणेंचीच; भाजप-शिंदे युतीची एकतर्फी मुसंडी

Political Dominance : कणकवली तालुक्यात पक्ष कोणताही असो, अंतिम विजय राणेंचाच हा संदेश पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाला आहे.
Rane leadership i

Rane leadership i

sakal

Updated on

कणकवली : पक्ष कोणताही असो, तालुक्‍यात राणेंचीच मक्‍तेदारी राहणार, हे आजवरच्या पाच जिल्‍हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतून स्पष्‍ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत एक गण आणि एक गट वगळता ठाकरे शिवसेनेचीही ताकद तालुक्‍यात दिसलेली नाही. फार मोठ्या मताधिक्‍याने ठाकरे सेनेचे उमेदवार पराभूत झाले आहेत. शरद पवार यांची राष्‍ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षालाही फारसा जनाधार या निवडणुकीत मिळाला नसल्‍याची बाब या निकालाने स्पष्‍ट केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com