Kharepatal Gana Election Result in Kankavli
esakal
कणकवली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कणकवली तालुक्यातील खारेपाटल गणातून शिंदे शिवसेनेचे उमेदवार गुरुप्रसाद दीपक शिंदे यांनी १७९ मतांनी विजय (Kankavli Zilla Parishad Election Result 2026) मिळवला आहे. त्यांनी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार रामचंद्र राऊत आणि अपक्ष उमेदवार रफिक नाईक यांचा पराभव केला.