Raigad News: कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला पालकमंत्र्यांचा पाठिंबा; ७० हजार झाडे तोडणार, ७५ हजार लावणार!

Bharat Gogawale Backs Torrent Power Project in Karjat: ७० हजार झाडे तोडणार, ७५ हजार लावणार; टोरंट प्रकल्पावर भरत गोगावलेंची मोठी घोषणा
Maharashtra Tunnel Project Three New Underground Routes to Connect Mahabaleshwar Kas Medha and Tapola for Faster Travel

Maharashtra Tunnel Project Three New Underground Routes to Connect Mahabaleshwar Kas Medha and Tapola for Faster Travel

sakal

Updated on: 

अलिबाग, (जि. रायगड) : राज्यातील वीजटंचाई कमी करण्यासाठी ‘टोरंट’सारखे मोठे ऊर्जा प्रकल्प उभारणे आवश्यक असल्याचे सांगत रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला. प्रकल्पासाठी ७० हजार झाडे तोडावी लागली, तरी त्याच्या बदल्यात अन्य ठिकाणी ७५ हजार नवीन झाडे लावण्याची सरकारची तयारी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये ८० टक्के नोकऱ्या स्थानिक तरुणांना देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...