Kasheli Tourism : कशेळी पर्यटकांच्या पसंतीस; पण सुविधांची वानवा; रस्ते, स्वच्छतागृहांसह सुरक्षारक्षकांची गरज, प्रशासनाच्या कार्यवाहीकडे लक्ष

Tourism Facilities : राजापूर तालुक्यातील कशेळी गाव समुद्राची गाज, देवघळी बीचचे निसर्गसौंदर्य आणि श्री कनकादित्य सूर्यमंदिरामुळे पर्यटनाच्या नकाशावर झपाट्याने पुढे येत आहे. सनसेट पॉईंटवरून दिसणारा सायंकाळचा सूर्यास्त पर्यटकांना रोमांचकारी अनुभव देत आहे.
Tourists gather at Kasheli’s Devghali

Tourists gather at Kasheli’s Devghali

sakal

Updated on

राजापूर : समुद्राची गाज आणि वैशिष्ट्यपूर्ण सूर्यमंदिर यामुळे कशेळी गाव पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर प्रसिद्धीस आले आहे. ‘सनसेटपॉईंट’सह कशेळी किनाऱ्यावरून सायंकाळी समुद्रात बुडणारा सूर्य पाहणे रोमांचकारी अनुभव ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. देशीच नव्हे तर विदेशी पर्यटकांचा ओघही वाढत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com