Khed Housebreaking Inciden : बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळवली. चोरट्यांनी तब्बल ४ लाख ३२ हजार रुपये किमतीचा गंडा मारला.
खेड : तालुक्यातील शेल्डी-खालचीवाडी येथे घरफोडी करून चोरट्यांनी तब्बल ४ लाख ३२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोकड पळविली. ही घटना २० ते २७ नोव्हेंबरदरम्यान घडली आहे.