

Coastal fort landscapes supporting rich biodiversity along the Konkan coast.
sakal
रत्नागिरी : महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील ऐतिहासिक सागरी किल्ले केवळ पराक्रमाची साक्ष देणारे स्मारक नसून, ते जैवविविधतेचे महत्त्वाचे आश्रयस्थान असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळा, हिवाळ्यात केलेल्या जैवविविधता सर्वेक्षणाच्या अहवालातून कोकणातील सागरी किल्ल्यांवर समृद्ध व संवेदनशील जैवसंपदा नांदत असल्याचे समोर आले आहे. म