Konkan Hapus Festival : कोकण हापूसचा सुगंध दिल्लीत दरवळला! हजार डझन आंबा तीन तासांत संपला; आंब्याचा सध्या कसा आहे दर?

Konkan Hapus Mango Festival Attracts Massive Crowd in Delhi : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भरलेल्या कोकण हापूस आंबा महोत्सवात राजापूर आणि देवगडच्या जीआय टॅग असलेल्या हापूस आंब्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
GI Tagged Ratnagiri Alphonso Mango Gains Popularity

GI Tagged Ratnagiri Alphonso Mango Gains Popularity

esakal

Updated on

राजापूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे कोकण हापूस आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात (Konkan Hapus Mango Festival in Delhi) आले होते. त्यामध्ये पातळ साली, जीआय टॅगिंग आणि मशिनच्या साहाय्याने स्कॅनिंग केलेल्या राजापूरच्या अस्सल पिवळ्याधमक हापूस आंब्याच्या दरवळलेल्या सुगंधाच्या घमघमाटाने महाराष्ट्र सदन आणि दिल्लीकरांची मने मोहरून टाकली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com