कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

Discovery of Naval Battle Veergal in Kharepatan : खारेपाटण येथे सापडलेल्या वीरगळावर नौकायुद्धाचे शिल्प आढळले असून, यामुळे कोकणातील प्राचीन सागरी लढाया व नौकानयन परंपरेवर प्रकाश पडला आहे.
Naval Battle Veergal in Kharepatan

Naval Battle Veergal in Kharepatan

esakal

Updated on

राजापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील कपिलेश्वर, कालभैरव मंदिर परिसरामध्ये आढळलेल्या सतीशिळा आणि वीरगळांचा स्थनिक अभ्यासक मुरारी भालेकर आणि ऋषिकेश जाधव यांनी (Discovery of Naval Battle Veergal in Kharepatan) इतिहास संशोधक डॉ. अंजय धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल अभ्यास अन् संशोधन केले. त्यामध्ये एका वीरगळावर नौकायुद्धाचे जिवंत दृश्य कोरलेले आढळून आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com