20 years of imprisonment in case of abducting minor girl and abusing her Judgment of Buldana District Court
20 years of imprisonment in case of abducting minor girl and abusing her Judgment of Buldana District Courtesakal

Malvan News:मालवणमध्ये नेपाळी खलाशांवर झाला होता हल्ला, सात जणांना २ दिवसांची पोलीस कोठडी

काही दिवसांपूर्वी एका नौकेत घुसून काही नेपाळी खलाशांवर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात ७ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सर्जेकोट येथील मत्स्य व्यावसायिक कृष्णनाथ तांडेल यांच्या चिन्मय प्रसाद या पर्ससीननेट नौकेत घुसून नेपाळी खलाशांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या कृष्णा मेघःश्याम कांदळगावकर (वय २७, रा. तळाशील), अक्षय सुभाष पवार (वय २९, रा. तोंडवळी), प्रथमेश विष्णू शेलटकर (वय ३२, रा. तळाशील), सुहास सुधीर चेंदवणकर (रा. तोंडवळी), रामजी चंद्रकांत बागवे (वय ४९, रा. तोंडवळी), करण मेघःश्याम कांदळगावकर (वय २९, रा. तळाशील), प्रणय विष्णू शेलटकर (रा. तळाशील) या सात संशयितांना येथील पोलिसांनी अटक केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com