Konkan Railway : बोगदे रुंदावणार, रुळ दुपदरी होणार; कोकण रेल्वेच्या विकासाला नवी गती

Capacity Expansion Project : कोकण रेल्वेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आता जवळ आला आहे. प्रवासी आणि मालवाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध उपाय योजना आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्याचा सविस्तर प्रस्ताव तयार केला असून, तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात.
Konkan Railway infrastructure upgrade

Konkan Railway infrastructure upgrade

sakal

Updated on

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गाची प्रवासी व माल वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. तो सध्या मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com