Konkan Railway : उन्हाळी हंगामातील प्रवाशांसाठी ‘कोकण रेल्वे’ने काढला नवा उपाय, चिपळूण-दिवा विशेष मेमू धावणार; असे असेल वेळापत्रक

summer special train Konkan Railway : उन्हाळी हंगामातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने चिपळूण-दिवा मेमू विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Konkan Railway summer special

Konkan Railway summer special

esakal

Updated on

Chiplun Diva MEMU timetable : उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन चिपळूण-दिवादरम्यान विशेष मेमू (अनारक्षित) गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्या १ मे ते ७ जून या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस धावणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com