Konkan Railway Delays : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, प्रवाशांचे प्रचंड हाल; मुंबईतील खासदारांचा दिल्लीत आवाज कमी पडतोय का?

why Konkan Railway trains are delayed : कोकण रेल्वेवरील वाढत्या विलंबामुळे प्रवासी त्रस्त असून दादर-रत्नागिरी गाडीची मागणी प्रलंबित आहे. मध्य रेल्वेच्या धोरणांवर टीका होत असून राज्यातील गाड्या रद्द केल्याने संताप वाढला आहे.
Konkan railway passenger problems India

Konkan railway passenger problems India

esakal

Updated on

खेड (रत्नागिरी) : राज्यातील मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असताना, मध्य रेल्वेने उत्तर भारतात जाणाऱ्या विशेष गाड्यांना नियमित करण्याचा धडाका (Konkan railway delays) लावला आहे. मात्र, कोकणातील प्रवाशांनी सातत्याने मागणी करूनही ‘दादर-रत्नागिरी’ गाडीचा प्रश्न अद्याप प्रलंबितच आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील खासदारांचा आवाज दिल्लीत कमी पडत आहे का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com