Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

Konkan Railway to Repay Final ₹300 Crore Debt : कोकण रेल्वे आज जुन्या बांधकाम कर्जातील शेवटच्या ३०० कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांची परतफेड करणार आहे. तीन वर्षांपासून नफ्यात असलेल्या रेल्वेने विद्युतीकरणामुळे इंधन खर्चातही मोठी बचत केली आहे.
Konkan Railway Becomes Free From Old Construction Debt

Konkan Railway Becomes Free From Old Construction Debt

esakal

Updated on

सावंतवाडी : कोकण रेल्वे उभारणीसाठी घेतलेल्या कर्जरोख्यांचा शेवटचा ३०० कोटींचा परतावा आज (ता. २२) दिला जाणार (Konkan Railway Development) आहे. यामुळे कोकण रेल्वे जुन्या कर्जातून मुक्त होणार आहे. ही माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आज दिली. श्री. झा गोव्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com