Konkan Railway : होळीसाठी ‘स्पेशल’ गाड्या; कोकण रेल्वेचा दिलासा; १८ कोच एसीचे

Holi Special Trains : होळी सणासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा! कोकण रेल्वे प्रशासनाने मुंबई ते कोकण दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांसह एलटीटी मार्गावरील सेवेमुळे सणासुदीच्या गर्दीत प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
A Konkan Railway Holi special train

A Konkan Railway Hoil special train

sakal

Updated on: 

रत्नागिरी :  होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि कोकण दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com