Konkan Railway : कोकण रेल्वेच्या विकासाला ब्रेक! विलीनीकरणासाठी अजूनही राज्यांचे अडथळे कायम

Railway Development : कोकण रेल्वे हा केवळ प्रवासाचा मार्ग नसून कोकण किनारपट्टीचा जीवनदुवा आहे. मात्र या महत्त्वाच्या रेल्वेमार्गाच्या विकासात आता मोठा अडथळा उभा राहिला आहे.
Konkan Railway merger faces delay

Konkan Railway merger faces delay

sakal

Updated on

कणकवली : कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा आणि विस्ताराचा मार्ग मोकळा करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असले तरी या प्रकल्पाच्या ‘झोनल रेल्वे’मधील विलीनीकरणासाठी काही राज्यांच्या संमतीचा तांत्रिक अडसर अद्याप कायम असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत स्पष्ट केले तसेच विलीनीकरण झाल्यास कोकण रेल्वेचा विकास देशातील इतर रेल्वेमार्गांप्रमाणेच वेगाने करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com