Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर ४, ७०४ कोटींची विकासकामे; क्षमता वाढणार, वंदे भारतला १६ डबे असणार

Konkan Railway capacity expansion latest news: ४,७०४ कोटींच्या महत्त्वाकांक्षी आराखड्यामुळे कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, समांतर बोगदे, ‘कवच’ सुरक्षा यंत्रणा आणि इतर सुविधा; प्रवासी क्षमता व सुरक्षित, जलद प्रवासात मोठी वाढ अपेक्षित
Big Boost for Konkan Railway! ₹4,704 Crore Development Projects Approved

Big Boost for Konkan Railway! ₹4,704 Crore Development Projects Approved

sakal

Updated on

बांदा: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी सुविधा, सुरक्षा आणि वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने तब्बल चार हजार ७०४ कोटी रुपयांच्या विकासकामांची घोषणा केली आहे. या महत्त्वाकांक्षी आराखड्यामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com