Konkan Satyashodhak Parishad:कोकण विभागीय सत्यशोधक परिषद : फुले-दि. बा. पाटील-आंबेडकर शताब्दी वर्षांच्या औचित्याने सामाजिक क्रांतीचा वैचारिक मेळावा

महात्मा फुले, दि. बा. पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती-शताब्दी वर्षांच्या औचित्याने कोकण विभागीय सत्यशोधक परिषदेचा वैचारिक मेळावा पनवेलमध्ये
"विचारवंतांचा मेळा पनवेलमध्ये!" महात्मा फुले आणि बाबासाहेबांच्या क्रांतीचा वारसा सांगणारी 'सत्यशोधक परिषद'

"विचारवंतांचा मेळा पनवेलमध्ये!" महात्मा फुले आणि बाबासाहेबांच्या क्रांतीचा वारसा सांगणारी 'सत्यशोधक परिषद'

Sakal

Updated on

पाली: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा. अंनिस), रायगड जिल्हा शाखेच्या वतीने येत्या रविवारी (ता. 12) कोकण विभागीय *सत्यशोधक परिषदे'चे आयोजन करण्यात आले आहे. नवीन पनवेल येथील के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही परिषद संपन्न होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com