Mumbai Goa Highway: ‘आधी सुरक्षित महामार्ग द्या, मगच टोल घ्या!’; कोकणवासीयांचा खारपाडा टोलनाक्यावर एल्गार, मुंबई-गोवा महामार्गावरील कामांवर संताप..

Demand for safer roads and suspension of toll collection on Mumbai Goa route: मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामे, धोकादायक डायव्हर्जन्स आणि सुरू असलेली टोलवसुली याविरोधात खारपाडा टोलनाक्यावर कोकणवासीयांचा अभूतपूर्व जनआक्रोश; ‘आधी सुरक्षित रस्ता, मगच टोल’ची एकमुखी हाक
Public Outrage Against Toll Collection on Incomplete Mumbai–Goa Highway

Public Outrage Against Toll Collection on Incomplete Mumbai–Goa Highway

esakal

Updated on

-अमित गवळे

पाली: आधी सुरक्षित आणि पूर्ण महामार्ग द्या, मगच टोल घ्या!, एकच मागणी, एकच आवाज! अशा गगनभेदी घोषणा देत मुंबई-गोवा महामार्गावरील (NH-66) खारपाडा टोल नाक्यावर सोमवारी (ता. 25) कोकणकरांचा अभूतपूर्व जनआक्रोश पाहायला मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com