Sindhudurg News : कोकणातील रस्त्यांची दुरवस्था ‘अधिवेशनात’ दणका; स्वतंत्र निकष लावण्याची निलेश राणेंची ठाम मागणी
Nilesh Rane Raises Issue : सहा महिन्यांच्या मुसळधार पावसाने कोकणातील रस्त्यांची दुरवस्था उघडी पडली; दुरुस्तीचे निधी असूनही कामे ठप्प, त्यामुळे कोकणासाठी स्वतंत्र निकषांची मागणी अधिवेशनात जोरदार
राजापूर : यंदा कोकणात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे रस्ते आणि महामार्गाची दुरवस्था झाली आहे. याकडे आमदार नीलेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले.