Konkan UNESCO Heritage : कोकणातील कातळशिल्पांसाठी सरकारचा मोठा निर्णय; मुंबई-रत्नागिरीत होणार 'वर्ल्ड हेरिटेज डेस्क'ची स्थापना, 14 कोटी 62 लाखांचा निधी मंजूर

Konkan Rock Art Sites Receive Administrative Approval for Conservation : राज्यशासनाने कोकणातील कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी १४.६२ कोटींचा निधी मंजूर केला असून मुंबई व रत्नागिरी येथे जागतिक वारसा कक्ष स्थापन केला जाणार आहे.
Konkan rock art UNESCO nomination 2026 project

Konkan rock art UNESCO nomination 2026 project

esakal

Updated on

रत्नागिरी : कोकणातील कातळशिल्पांच्या संवर्धन व संशोधनासाठी मोठा निर्णय घेत राज्यशासनाने महत्त्वाचा शासननिर्णय (Maharashtra Government)जारी केला आहे. कातळशिल्पांविषयी संशोधन, नवीन स्थळांचा शोध व कातळशिल्पांचे दस्तावेजीकरण करण्यासाठी जागतिक वारसा कक्ष (वर्ल्ड हेरिटेज डेस्क) मुंबई व रत्नागिरीत स्थापन करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यासाठी १४ कोटी ६२ लाख ३२ हजार ६७१ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Konkan Rock Art included in Maharashtra textbook
67 rare rock carvings discovered in Ratnagiri
Konkan petroglyphs world heritage nomination
Ratnagiri human petroglyph discovery
Marathi News Esakal
www.esakal.com