

Ro-Ro ferry vessel during sea trial on Mumbai to Vijaydurg Konkan route.
sakal
रत्नागिरी : कोकणवासीयांना ३८ वर्षांनंतर जलप्रवासाचे स्वप्न दाखवणाऱ्या रो-रो बोट सेवेची चाचणी यशस्वी होऊनही हा प्रकल्प सध्यातरी प्रलंबितच आहे. ३ सप्टेंबर २०२५ रोजी भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा ‘एमटूएम प्रिन्सेस’ या बोटीची यशस्वी चाचणीही झाली होती.