

Deputy CM Eknath Shinde addressing a massive Mahayuti
sakal
कुडाळ : महापालिका निवडणुकीत मुंबई, ठाण्यातील सत्ता कोकणातील जनतेने आणली. सर्व ठिकाणी महायुतीचा भगवा फडकला. आता सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा. महायुतीसमोर कोणाची डाळ शिजणार नाही. अगोदरच २५ बिनविरोध निवडून आले आहेत.