Kankavli Farmer : कोकणात तैवान जातीच्या पपईचा गोडवा; शेतीतून आर्थिक उत्कर्ष, पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्याने फायदा

Papaya Farming : कोकणातील शेतकरी आता केवळ पारंपरिक भातशेतीपुरते मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नगदी पिकांकडे वळत आहेत. महाड तालुक्यातील घावरेकोंड येथील सुतार दांपत्याने ६४ गुंठे जमिनीवर तैवान-१५ पपईची लागवड करून आर्थिक उत्कर्ष साधला आहे.
aiwan-15 papayas harvested

aiwan-15 papayas harvested

sakal

Updated on

कणकवली : कोकणातील शेतकऱ्यांनी केवळ भातशेतीवर अवलंबून न राहता इतर पिके घेऊन आपली प्रगती साधता येते याचे उदाहरण महाड तालुक्यातील घावरेकोंड येथील शेतकरी दाम्पत्याने समोर ठेवले आहे. कोकणामध्ये तैवान जातीच्या पपईची लागवड करून या शेतकरी कुटुंबाने शेतीतून आर्थिक उत्कर्ष साधला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com