Konkan Expressways: कोकणातून २ महामार्ग प्रस्तावित, पश्चिम महारष्ट्रासह मराठवाड्याला जोडणार; केंद्र सरकारची तयारी

Jaigad-Chiplun-Satara Highway Project: कोकणातील जयगड आणि दिघी बंदरांना पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याशी जोडण्यासाठी दोन द्रुतगती महामार्ग प्रस्तावित आहेत.
Konkan Expressways

Konkan Expressways

esakal

Updated on

चिपळूण: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कृषी व औद्योगिक पट्ट्याला कोकणातील जयगड आणि दिघी बंदरे जलदगतीने जोडण्यासाठी केंद्र सरकारने दोन महामार्ग प्रकल्पांची तयारी सुरू केली आहे. ‘जयगड–चिपळूण–सातारा’ आणि ‘दिघी-पोलादपूर-सुरूर’ या दोन प्रस्तावित द्रुतगती महामार्गांमुळे शेतमाल निर्यात, औद्योगिक उत्पादनांची वाहतूक तसेच कोकणातील बंदरांच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com