Koyna Dam Power Generation : कोयना धरणातील 25.35 टीएमसी पाणी जातेय वाहून; 176 दशलक्ष युनिट वीजनिर्मितीत घट, लाखो युनिटचा फटका

Koyna Dam Power Generation Falls by 176.920 Million Units : कोयना जलविद्युत प्रकल्पातील जून ते ऑगस्ट वीजनिर्मिती गतवर्षाच्या तुलनेत १७६.९२० दशलक्ष युनिटने घटली.
Koyna Hydroelectric Project Faces Water Management Concerns

Koyna Hydroelectric Project Faces Water Management Concerns

esakal

Updated on

चिपळूण : कोयना धरणातील पाण्याचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर न झाल्याने जलविद्युत निर्मितीवर मोठा परिणाम झाला आहे. नव्या जलवर्षातील जून ते ऑगस्ट या कालावधीत गेल्या वर्षाच्या तुलनेत कोयना जलविद्युत प्रकल्पातील एकूण वीजनिर्मिती तब्बल १७६.९२० दशलक्ष युनिटने घटली आहे तर दुसरीकडे, याच कालावधीत पूर्वेकडे सोडण्यात आलेल्या पाण्यापैकी २५.३५ टीएमसी पाण्याचा विनावापर अपव्यय होत असल्याची चर्चा होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com