Koyna Dam Security : राज्याला 2 हजार मेगावॉट वीज निर्मिती करणाऱ्या कोयना प्रकल्पाला धोका? दिल्लीहून 'आयबी'चे पथक थेट पोफळीत दाखल, तीन दिवस धरणाची होणार कसून पाहणी

IB Team Conducts Security Audit at Koyna Project : राष्ट्रीय संपत्ती असलेल्या कोयना प्रकल्पाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी इंटेलिजन्स ब्यूरोचे पथक पोफळी येथे दाखल झाले आहे.
Why is the IB team inspecting Koyna Project?

Why is the IB team inspecting Koyna Project?

esakal

Updated on

चिपळूण : भारत सरकारच्या इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) या गुप्तचर संस्थेचे पथक पोफळीला दाखल झाले (Koyna Project security review by IB team) आहे. त्यांच्याकडून कोयना प्रकल्पाच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. कोयना प्रकल्प राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे सुरक्षेच्या आढाव्याबाबतचे काम सुरू आहे. इंटेलिजन्स ब्यूरो ही गुप्तचर संस्था देशाच्या सुरक्षेसाठी माहिती गोळा करण्याचे आणि अंतर्गत धोके रोखण्याचे काम करते.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com