

Varsha Kudalakar addressing the media after resigning from her Shiv Sena post in Kudal.
sakal
कुडाळ : जिल्हा परिषद निवडणूक महायुतीच्या जागावाटपाची घोषणा होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कुडाळ मतदारसंघात जागावाटपावरून नाराजीनाट्य सुरू झाले असून, शिंदे शिवसेनेच्या माजी महिला जिल्हाप्रमुख व ओबीसी व्हीजेएनटी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.