Kunkeshwar temple Shivling discovery : कुणकेश्‍वर मंदिराजवळ आढळलं दुसर शिवलिंग, भूगर्भातील जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना, तज्ज्ञांकडून दावा

Kunkeshwar temple Shivling : कुणकेश्‍वर येथे दुसरे शिवलिंग सापडले असून ते प्राचीन जलव्यवस्थापनाशी संबंधित असल्याचा तज्ज्ञांचा दावा. सविस्तर वाचा.
Kunkeshwar temple second Shivling discovery details

Kunkeshwar temple second Shivling discovery details

esakal

Updated on

Kunkeshwar temple : कुणकेश्‍वर (ता.देवगड) परिसरात स्थानिकांच्या आठवणीत असलेल्या आणि काळानुरूप माती तसेच झाडाझुडुपांमध्ये गडप झालेल्या गंगाकुंडाची स्वच्छता करून ते खुले करण्यात आले आहे. कुंडाच्या एकूण बांधणी आणि रचनेवरून ते प्राचीन असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या लगतच एक कोरीव शिवलिंगही असल्याचे दिसून येत असल्याचे स्थानिक सांगतात. श्री क्षेत्र कुणकेश्‍वर मंदिरापासून जवळच हा भाग आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com