Dapoli Accident:'चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेने मजूर ठार'; वाहन चालकावर गुन्हा दाखल

chire transport mishap: घटनेनंतर सहकाऱ्यांनी मदतीने जखमीला हलविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी मयताचा नातेवाईक रामबहादुर नंदलाल बनवासी (वय २२, रा. थाना सरायमरेज, उत्तरप्रदेश) यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Dapoli Accident

Dapoli Accident

sakal

Updated on

दापोली: करंजाळी चिरेखाण परिसरात चिरे वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरमुळे झालेल्या अपघातात एक मजूर ठार झाला. हा अपघात १५ नोव्हेंबरला झाला. याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com