Lanja Flyover Traffic Update : गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा! लांजा उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू; पाहा पूर्ण पूल कधी होणार खुला?

Lanja Flyover Opens for One-Way Traffic : लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलावरून मुंबई ते गोवा दिशेने एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. पुढील पाच दिवसांत पूल पूर्णपणे खुला होऊन वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार आहे.
Mumbai Goa Highway Lanja flyover opening

Mumbai Goa Highway Lanja flyover opening

esakal

Updated on: 

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील उड्डाणपुलावरून मुंबई ते गोवा या दिशेने जाणारी एकेरी वाहतूक गुरुवारी (ता. २०) सायंकाळी ६ वाजता प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात (Lanja flyover traffic update) आली. पुढील पाच दिवसात हा उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती महामार्गाचे अधिकारी श्री. कुलकर्णी यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com