

Lanja Rajapur Power Upgrade
esakal
रत्नागिरी: लांजा-राजापूर-साखरपा मतदार संघातील वीज सुधारणा व विस्तारीकरणाची कामे यशस्वी केली आहेत. जानेवारी २०२४ ते जुलै २०२६ या अडीच वर्षांच्या कालावधीत एक हजार ७९८ गंजलेले व धोकादायक विद्युतखांब बदलले असून, ११० किलोमीटर लांबीच्या नवीन वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा दूर झाला आहे, अशी माहिती आमदार किरण सामंत यांनी दिली.