Decomposed Body Found in Lanja Taluka
esakal
लांजा : लांजा तालुक्यातील कुर्णे गावातील एका घरात एकाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली (Lanja Death Case) आहे. त्यांच्या हातावर असलेल्या जखमेच्या खुणेमुळे हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुरेश रामचंद्र पड्ये (वय ४५, रा. कुर्णे) असे त्यांचे नाव आहे.