Pali News : श्री बल्लाळेश्वरच्या दर्शनासाठी रांगा! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत संकष्टी चतुर्थीला भक्तिमळा फुलला

संकष्टी चतुर्थीला बुधवारी (ता. 3) अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भाविकांनी गर्दी केली. उन्हाळी सुट्ट्या असल्याने पालीत हजारो भाविक दाखल.
pali shri ballaleshwar ganpati darshan

pali shri ballaleshwar ganpati darshan

sakal

Updated on

पाली - संकष्टी चतुर्थीला बुधवारी (ता. 3) अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भाविकांनी गर्दी केली होती. श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच लांब रांगा लागल्या होत्या. उन्हाळी सुट्ट्या असल्याने पालीत हजारो भाविक दाखल झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com