

Inspirational Story of Madhav Bhave How One Buffalo Built a Successful Dairy Business Over Five Decades
sakal
पावस: पावसाळ्यात आजारी आईसाठी औषधाला तूप मिळत नसल्याचा अनुभव आयुष्यभर लक्षात ठेवत कोतवडे येथील माधव भावे यांनी दुग्ध व्यवसायात उतरायचा निर्धार केला. १९७६ मध्ये एका म्हैशीपासून सुरू झालेला हा प्रवास आज ५० वर्षांनंतरही तितक्याच जिद्दीने सुरू असून, गुणवत्ता आणि वेळेच्या शिस्तीमुळे त्यांच्या तीन पिढ्यांचे ग्राहक आजही त्यांच्यावर विश्वास ठेवतात.