Mahad Chavdar Lake : महाडमध्ये संताप! ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पायऱ्यांवरून फिरवला जेसीबी; डॉ. आंबेडकरांच्या आठवणींना ठेकेदाराकडून तडा

History and Importance of Mahad Chavdar Lake : याच पायऱ्यांवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळ्याचे पाणी प्राशन करून सत्याग्रह केला होता.
Mahad Chavdar Lake heritage damage

Mahad Chavdar Lake heritage damage

esakal

Updated on

महाड (रायगड) : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या जलशुद्धीकरण कामासाठी तळ्यातील गाळ काढण्याचे काम (Mahad Chavdar Lake heritage damage) सुरू आहे. या कामासाठी तळ्याच्या पात्रात जेसीबी थेट मुख्य पायऱ्यांवरून उतरवण्यात आल्याने पायऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पायऱ्यांवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळ्याचे पाणी प्राशन करून सत्याग्रह केला होता. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Dr Babasaheb Ambedkar name for Miraj Medical College and Hospital
Dr. Babasaheb Ambedkar name for Miraj Panchayat building
Activists Install Dr Babasaheb Ambedkar Signboard
Lokrajya Magazine Printing Mistake
Marathi News Esakal
www.esakal.com