What is Digital Crop Survey?
esakal
राजापूर : ई-पीक पाहणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद लक्षात घेऊन शासनाने पीक पाहणी प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. आता शेतकऱ्यांना स्वतः नोंद करावी लागणार (Digital Crop Survey) नसून, डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणालीअंतर्गत नियुक्त साहाय्यक प्रत्यक्ष शेतात जाऊन ई-पीक पाहणीची नोंद करणार आहेत.