Koyna Hydropower Project : कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! वाशिष्ठी नदीतून समुद्रात वाहून जाणारे कोयनेचे पाणी सिंचनासाठी वळवणार? विधिमंडळ समितीचे मोठे पाऊल

Koyna Dam water distribution latest news : कोयना धरण आणि पोफळी जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीनंतर वीजनिर्मितीसाठी वापरलेले पाणी सिंचनासाठी उपलब्ध करण्याच्या पर्यायावर चर्चा झाली. त्यामुळे कोकणच्या पाणीवाटपाबाबत नव्या नियोजनाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
Maharashtra Koyna hydropower project inspection

Maharashtra Koyna hydropower project inspection

esakal

Updated on: 

चिपळूण : महाराष्ट्र विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीने नुकतीच कोयना धरणासह पोफळी (ता. चिपळूण) येथील कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची पाहणी केली. वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे नियोजन बदलून सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध करून देण्याच्या पर्यायावर या वेळी चर्चा झाल्याने, कोयनेच्या पाणीवाटपाकडे कोकणचे लक्ष वेधले गेले (Koyna Dam water for irrigation in Konkan) आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam Water Usage Under Review as Committee Inspects Pophali Powerhouse Stages and Discusses Water for Electricity Generation
Koyna hydropower project latest update
Koyna hydroelectric power station leakage
Koyna Hydropower Project leakage